About us
अंजनी हाय-टेक नर्सरी
नमस्कार,
माझ नाव मनोहर राजेंद्र पगार ,पहिल्या पासुनच मला शेतीची आवड आसल्यामुळे मी B.sc Agri ला मी Admission घेतले. 2014 – 2018 या कालावधीत माझ शिक्षण पूर्ण झाले.त्या वेळी मला असे समझले की माझ्या भागात योग्य प्रकारची रोपे मिळत नाहिये. त्यामुळे मी नर्सरी चालु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनंतर तब्बल 2 वर्ष नर्सरी प्लॉट ला visit करून मी विविध प्रकारची माहिती घेतली. त्या कालावधीत मी बारामतिला जावून माझे नर्सरी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांनंतर मी माझी स्वतःची अंजनी हायटेक नर्सरी सुरू केली. तब्बल 3+ वर्षाच्या अनुभवातून आज मी 5000+ पेक्षा आधिक लोकांशी मी जोडल्या गेलो आहे. सध्यांच्या काळात मी आता 2.5 एकरात 35-40 लाखाहून आधिक रोपांचे वाहतुक मी करत आहे.